रियल life मधील प्रिया मराठे आणि शंतनू मोघे हे कपल आता पहिल्यांदाच ऑनस्क्रीन नवरा बायकोच्या भूमिकेत काम करणार आहेत. प्रिया आणि शंतनूने त्यांच्या नवीन प्रोजेक्टचे फोटो शेअर करत याविषयी माहिती दिली. Reporter :Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale<br />